Posts

Showing posts from 2012
किती दिवसांनी आली आहेस , बस, जरा मोकळा श्वास घे . थोडं मन हलकं कर  सारी ओझी दूर कर  प्राणात थोडंचैतन्य भर गात्रातून  प्रीतीचे सूर वाहू दे , कळेल  आकळेल तुला , आकाश हे तुझेच आहे .