किती दिवसांनी आली आहेस ,
बस, जरा मोकळा श्वास घे .
थोडं मन हलकं कर
 सारी ओझी दूर कर
 प्राणात थोडंचैतन्य भर
गात्रातून  प्रीतीचे सूर वाहू दे ,
कळेल  आकळेल तुला ,
आकाश हे तुझेच आहे .
 

Comments

Popular posts from this blog

पायवाट