काळे मेघ पांघरून सुस्तावलेले आकाश , कुठल्या उदासीनतेने टाकलेला पाश … मळभणारया स्मृतींचा हा कोंडलेला श्वास , निळाईच्या प्रेमातला धरतीचा निश्वास ……… कळत -नकळत येणारा अश्रूंचा पूर , यमुनेच्या सावळ्या देहावरचा हा विदेही सूर कणाकणाला होणारा हा कृष्णस्पर्श …. चराचरला लाभणारा चैतन्यस्पर्श
Posts
Showing posts from July, 2015