किती दिवसांनी आली आहेस , बस, जरा मोकळा श्वास घे . थोडं मन हलकं कर सारी ओझी दूर कर प्राणात थोडंचैतन्य भर गात्रातून प्रीतीचे सूर वाहू दे , कळेल आकळेल तुला , आकाश हे तुझेच आहे .
Posts
Showing posts from August, 2012
अपर्णा भागवत लतिका कळमकर (पूर्वाश्रमी) अमरावती जिल्ह्यातील वरुड जन्मगाव शिक्षण. बी.ए.प्रथम श्रेणी मराठी व इंग्रजीत सुवर्णपदक एम ए.व एम फिल मराठी प्रावीण्यासह .. बी एड (मेरीटसह) नागपूर विद्यापीठ वक्तृत्व,लेखन,वाचन व सांस्कृतिक कार्यक्रमात अभिरुची . एम ए ला नागपूरला शिकत असतांना विदर्भ साहित्य संमेलनात वैदर्भिय कवयित्री या विषयावर लहान वयाची सहभागी...तरुण-भारत नागपूर दैनिकात अनेक ललितबंध व कविता प्रकाशित-. उदगीर मध्ये अयोजित अखिल भारतीय मराठी कवी संमेलन मधे कवी म्हनून सहभागी