या खुळ्या ढगांनी
मज केंव्हाच चित्त केले ,
माझ्या मुक्या दिशांचे
देहभान मिटले ....
मागेन मी म्हणालो
,माझे आभाळ वेडे ...
.बरसून त्यांनी अवेळी
 कंगाल मजला केले ......
 स्मृतींत माझ्या हिरव्या .....
होती स्वप्ने धुंद बहूल ...
.. वादळात थरारुन विझून .....
वाहून देशी दूर नेले .....
पाऊस असतो दिवाणा   ....
. हे वेड बाळगून होतो ...... 
  तो नाहीच सखया मित ...
. मज आज हे कळून आले ........ 

Comments

Popular posts from this blog

पायवाट