भरून घ्यावा हृदयात श्वास . उगीच सोडायचे नाहीत निश्वास 
जगणं हाती आलंच तर .....उरत नाही मग नुसतेच भास ,
आभासांना मन असतं.. केवळ एक सावली नसते ,
नि सावलीच्याही मागे एक प्रकाशाचे झाड असते .








j

Comments

Popular posts from this blog

पायवाट