charoli by Aparna


दुखः येतंसोबत घेऊन आसू 
सुख येतं सोबत घेऊन हसू 
दोघांचीही कूस शेवटी एकच असते ,
म्हणूनच ती एक पाठशिवणी असते .

Comments

Popular posts from this blog

पायवाट