kavita by aparna
माझ्या स्वप्नातली पाखरं
तुझ्या दारात भिरभिरत नि चिवचिवत आली ,
तेव्हाच तुला समजलं ना
कि पहाट झाली आहे म्हणून ?
तेव्हापासून तू सारखा pahatagani गातो आहेस .............
नी
मी इथे अंधारात ............
घरट्यात नि:स्वप्न...... ...नि :शब्द ..
.........
....pahatnarya निलाईचे .....
आकाश पांघरून ............
स्वप्नातल्या पाखरांच्या
परतण्याची वाट पाहत .................
Comments
Post a Comment