Ayushya Kay Ahe? Thoughts by Aparna
आयुष्य काय आहे? वाटेवरचं वळण ?सरळसोट वाट की katyakutyani रक्ताळलेली paoolwat?
डोंगरावरची कठीण चढाई की डोंगर उतारावरची हरखणारी पायवाट? कलकल वाहणाऱ्या
नद्यांची खळखळ की निळाई पांघरून बसलेल्या डोहाची शांत नीरवता?
हसणाऱ्या पक्षांची चिवचिव की घनगंभीर मेघगर्जना ?
योग्यांच रूप ध्यानस्थ की कलाकाराला पडलेलं
सर्जनाच स्वप्न?काय असेल ते खरंपण शेवटी आपल्या अनुभूतीचाच विषय आहे तो . नाही का ?
Comments
Post a Comment