marathi charolya

सांजवात लाव म्हणालास , 
म्हणून दिवा लावायला गेले,
आयुष्यभर तेलं आणि वातहोऊन जळत राहिले ,
तरी तू म्हणतोस की  , 
उजेड कसा  तो 
पडलाच नाही ?................
 

Comments

Popular posts from this blog

पायवाट