charoli by aparna -

मी कवितेच्या गावी गेले , 
जाताच तीन प्रसन्न स्वागत केलं, 
हसली नि माझ्या पदरात ओंजळभर 
बकुळीची फुलं टाकली,
तेव्हापासून माझी कविता हसते आहे ,
बहरते आहे .................................

Comments

Popular posts from this blog

पायवाट