marathi charolya by aparna -

वाऱ्यासोबत  झुलत जावं,
लहरींसोबत गात जावं,
पक्षांसोबत बोलत जावं,
झर्यासोबत हसत जावं ,
अंधारात हरवत जावं ,
काजव्यासोबत चमकत जावं ,
आयुष्यासोबत धावत जावं ,
ह्याला जीवन ऐसे नाव !

Comments

Popular posts from this blog

पायवाट