marathi charolya by aparna

अमृत  मागून घेता घेता ,

अमृतच झाले जीवन.

कुरुपतेच्या पंखाखाली, 

निजला तान्हा ,हसले जीवन !

Comments

Popular posts from this blog

पायवाट