एक स्वप्न ओठांशी आलं
की आपसूक गाणं सुचतं ...
.डोळ्यांत स्वप्नं उतरली की
हिरवळीचे रान फुलतं
स्वप्नाचं बोट धरून
चालू लागलं वाट की
आठवणीचं पात्र फुलतं ,
हृदयातल्या महानदीला मग
उचंबळत पाणी फुटतं ....
. घाटावरच्या तीर्थांना मग
पावित्र्याचं रूप जडत ......
स्वप्नांना ऊर मिळाला तर
आठवणींचा पान्हा दाटतो ,
कुठल्यातरी देव्हाऱ्यातला
कान्हाही मग डोळ्यांत रुजतो ......
बघ आता काही स्वप्न हृदयांत साठवून .....
जपून ठेव गांधार क्षणांना आठवून आठवून
की आपसूक गाणं सुचतं ...
.डोळ्यांत स्वप्नं उतरली की
हिरवळीचे रान फुलतं
स्वप्नाचं बोट धरून
चालू लागलं वाट की
आठवणीचं पात्र फुलतं ,
हृदयातल्या महानदीला मग
उचंबळत पाणी फुटतं ....
. घाटावरच्या तीर्थांना मग
पावित्र्याचं रूप जडत ......
स्वप्नांना ऊर मिळाला तर
आठवणींचा पान्हा दाटतो ,
कुठल्यातरी देव्हाऱ्यातला
कान्हाही मग डोळ्यांत रुजतो ......
बघ आता काही स्वप्न हृदयांत साठवून .....
जपून ठेव गांधार क्षणांना आठवून आठवून
Comments
Post a Comment