माझं मस्तक आपल्या चरणरजतळी नमव .......
माझं मस्तक आपल्या चरणरजतळी झुकव
प्रभू!माझा संपूर्ण अहंकार अश्रूंजलात धुऊन निघू दे .
आपल्या खोट्या मोठेपणाला जपतांना मी केवळ आपली क्षुद्रताच दाखवतो .
आपल्यातच बंदिस्त होत भटकून भटकून मी प्रतीक्षण मरतो .
प्रभू !माझा संपूर्ण अहंकार अश्रूंजळात बुडवून दे .
माझ्या आत्ममग्न जगण्यानं माझं जीवन प्रचारित होऊ नये .
माझ्या जीवनाच्या माध्यमातून तू आपली इच्छा पूर्ण कर .
मी तुला परम शांतीची भीक मागतो आहे
माझ्या प्राणात तुझी दिव्य आभा येऊ दे .
माझ्या आड माझ्या हृदय-कमळी स्थित हो .
प्रभू !माझा संपूर्ण अहंकार अश्रूं जळात धुऊन निघू दे
रवींद्र नाथ ठाकूर -गीतांजली तून अनूवाद- अपर्णा भागवत .

Comments
Post a Comment