ज्या दिवशी हे वीर सैनिक .....

ज्या दिवशी ते वीर सैनिक आपल्या प्रभू कडून आले ,
त्या दिवशी प्रचंड शक्ती कुठं हरवून गेली ?
शस्त्र कुठे गेले?/शौर्य कुठं हरवलं ?
  क्षीण नी असहाय का झालेत ?
दिशांनी अनर्गल प्रहार करणं सुरू केलं ,
प्रभूच्या घरुन त्यादिवशी जेव्हा वीर सैनिक आलेत .....
 हेच सैनिक जेव्हा प्रभू गृही वापस गेलेत .....
प्रचंड शक्ती न जाणे त्यादिवशी परत कुठे हरवली ,
त्यांचे धनुष्य ,बाण ,तलवार कुठं गेले ?
त्यांच्या चेहऱ्यावर प्रशांत आनंद झळकला ,
सांसारिक  जीवनाच्या  साऱ्या फळांचा त्याग करून ते गेले ......  

Comments

Popular posts from this blog

पायवाट